मुंबई: उर्फी जावेद तिने परिधान केलेल्या प्रत्येक पोशाखाने चाहत्यांना आश्चर्यचकित करते. कधी फुलांची ब्रा घालून तर कधी दोरीचा ड्रेस बनवून. आणि हो, मध्येच तिने तिच्या कमेंट्सने चाहत्यांनाही धक्का देत असते.
मात्र, उर्फीने नुकतेच एक स्टेटमेंट दिले आहे ज्यामध्ये तिने लवकरच न्यूड होणार असल्याचे म्हटले आहे. उर्फीची बोल्ड स्टाईल पाहिल्यानंतर अर्थातच उर्फीने असे का म्हटले आणि ती खरोखर असे करणार आहे का? हे जाणून घेण्याची उत्सुकता आता तिच्या चाहत्यांना लागली आहे.