Bollywood Raksha Bandhan: या आहेत बॉलिवूडमधील प्रसिद्ध भाऊ-बहिणीच्या जोड्या, ज्यांना एकत्र पाहण्यासाठी चाहते असतात आतुर

Bollywood famous brother and sister: रक्षाबंधनाच्या दिवशी आज आम्ही तुम्हाला बॉलिवूडमधील प्रसिद्ध भाऊ-बहिणीच्या जोड्यांबाबत सांगणार आहोत.

bollywood famous brother and sister pairs watch video raksha bandhan news updates
Bollywood Raksha Bandhan: या आहेत बॉलिवूडमधील प्रसिद्ध भाऊ-बहिणीच्या जोड्या, ज्यांना एकत्र पाहण्यासाठी चाहते असतात आतुर 

Bollywood Raksha Bandhan: प्रत्येक नात्यात भाऊ-बहिणीचे नाते मोठे असते. राखी आणि रक्षाबंधनावर अनेक चित्रपटही तयार झाले आहेत. या चित्रपटांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले आहे. आज रक्षाबंधनाच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेत असलेल्या भाऊ-बहिणींबाबत सांगणार आहोत. या भाऊ-बहिणींची एक झलक पाहण्यासाठी चाहते आतुर असतात. 

सारा अली खान आणि इब्राहिम अली खानपासून ते सोनम कपूर आणि अर्जुन कपूर, करिना कपूर आणि रणबीर कपूरपर्यंत... या जोड्यांची गणना बॉलिवूडमधील सर्वात आवडत्या भावंडांमध्ये केली जाते. रक्षाबंधनाच्या निमित्ताने या भाऊ-बहिणींच्या जोडीवर एक नजर टाकूयात..

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी