मुंबई गुन्हे शाखाने राज कुंद्राविरोधात तयार केले आरोपपत्र, कुंद्राला म्हटले मास्टरमाईंड

मुंबई गुन्हे शाखेने राज कुंद्रा प्रकरणात आपले आरोपपत्र तयार केले आहे. संघर्ष करणाऱ्या मुलीच्या आर्थिक परिस्थितीचा गैरफायदा घेऊन अश्लील व्हिडिओ बनवण्यात आल्याचे आरोपपत्रात उघड झाले आहे.

Chargesheet prepared by Mumbai Crime Branch against Raj Kundra
मुंबई गुन्हे शाखाने राज कुंद्राविरोधात तयार केले आरोपपत्र 
थोडं पण कामाचं
  • मुंबई गुन्हे शाखेने राज कुंद्रा प्रकरणात आपले आरोपपत्र तयार केले आहे.
  • संघर्ष करणाऱ्या मुलीच्या आर्थिक परिस्थितीचा गैरफायदा घेऊन अश्लील व्हिडिओ बनवण्यात आल्याचे आरोपपत्रात उघड झाले आहे.
  • अश्लील चित्रपटांच्या निर्मितीसाठी आणि अॅपद्वारे त्यांच्या प्रदर्शनासाठी तुरुंगात आहेत.

मुंबई गुन्हे शाखेने राज कुंद्रा प्रकरणात आपले आरोपपत्र तयार केले आहे. संघर्ष करणाऱ्या मुलीच्या आर्थिक परिस्थितीचा गैरफायदा घेऊन अश्लील व्हिडिओ बनवण्यात आल्याचे आरोपपत्रात उघड झाले आहे.

मुंबई पोलिसांनी बुधवारी व्यापारी राज कुंद्राविरोधात आरोपपत्र दाखल केले. कुंद्रा, जे अश्लील चित्रपटांच्या निर्मितीसाठी आणि अॅपद्वारे त्यांच्या प्रदर्शनासाठी तुरुंगात आहेत. अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा नवरा 45 वर्षीय कुंद्राला जुलै महिन्यात अटक करण्यात आली होती.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी