[VIDEO] दीपिका 'या' दिग्दर्शकाला भेटल्याने चाहते नाराज, पाहा चाहत्यांनी काय केलं!

बी टाऊन
Updated Jul 24, 2019 | 00:00 IST | टाइम्स नाऊ मराठी

मी टू दरम्यान आरोप झालेला दिग्दर्शक लव रंजन याच्याशी भेट घेतल्याने दीपिका पादुकोणचे चाहते नाराज झाले आहेत.

Image icon 1563863820-NotMyDeepika-trends-on-Twitter-after-Deepika-Padukone-meets-Luv-Ranjan
[VIDEO] दीपिका 'या' दिग्दर्शकाला भेटल्याने चाहते नाराज  |  फोटो सौजन्य: Instagram

मुंबई: 'सोनू के टीटू की स्वीटी' आणि 'प्यार का पंचनामा' यासारख्या सुपरहिट सिनेमाचा दिग्दर्शक लव रंजन याच्या अडचणी अजिबात कमी होत नसल्याचं सध्या दिसत आहे. नुकतंच आता लव रंजनवरुन दीपिका पदुकोण आणि रणबीर कपूर यांना टार्गेट केलं जात आहे. कारण, काही दिवसांपूर्वीच रणबीर आणि दीपिका हे एकत्र लव रंजनच्या घराबाहेर स्पॉट झाले होते. त्यांचा हा फोटो सोशल मीडियामध्ये व्हायरल होताच अशी चर्चा सुरु झाली की, दोघेही सुपरस्टार हे लव रंजनच्या आगामी सिनेमात दिसू शकतात. 

ही बातमी पसरताच दीपिकाच्या चाहत्यांनी याला विरोध केला. दीपिकाचे चाहते हे लव रंजनच्या सिनेमात तिने काम करु नये असं सांगत आहेत. एवढंच नव्हे तर तिचे चाहते ट्विटरवर #notmydeepika हा हॅशटॅग देखील ट्रेंड करत आहेत. या सगळ्याचं कारण म्हणजे दिगदर्शक लव रंजनवर #metoo दरम्यान अनेक गंभीर आरोप करण्यात आले होते. यामुळेच दीपिकाचे फॅन्स तिला सल्ला देत आहेत की, दीपिकाने लवसोबत काम करु नये. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
[VIDEO] दीपिका 'या' दिग्दर्शकाला भेटल्याने चाहते नाराज, पाहा चाहत्यांनी काय केलं! Description: मी टू दरम्यान आरोप झालेला दिग्दर्शक लव रंजन याच्याशी भेट घेतल्याने दीपिका पादुकोणचे चाहते नाराज झाले आहेत.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles
Bigg Boss Marathi 2: ‘तिकीट टू फिनाले’ टास्क जिंकत 'हे' दोन स्पर्धक फिनालेमध्ये होणार दाखल
Bigg Boss Marathi 2: ‘तिकीट टू फिनाले’ टास्क जिंकत 'हे' दोन स्पर्धक फिनालेमध्ये होणार दाखल
Batla House: जॉन अब्राहमच्या ‘बाटला हाऊस’ला प्रेक्षक पसंती, 5 दिवसात जमवला 'इतक्या' कोटींचा गल्ला
Batla House: जॉन अब्राहमच्या ‘बाटला हाऊस’ला प्रेक्षक पसंती, 5 दिवसात जमवला 'इतक्या' कोटींचा गल्ला
पाकिस्तानात गाणाऱ्या मिका सिंगला मनसेचा पाठींबा, पाहा काय म्हटलंय मनसेने
पाकिस्तानात गाणाऱ्या मिका सिंगला मनसेचा पाठींबा, पाहा काय म्हटलंय मनसेने
Batla House Day 6 collection: जॉन अब्राहमच्या बाटला हाऊस सिनेमाला विकडेला सुद्धा चांगला प्रतिसाद
Batla House Day 6 collection: जॉन अब्राहमच्या बाटला हाऊस सिनेमाला विकडेला सुद्धा चांगला प्रतिसाद
हिमाचल प्रदेशातील अतिवृष्टीचा 'या' अभिनेत्रीला फटका, सिनेमाची संपूर्ण टीम अडकली
हिमाचल प्रदेशातील अतिवृष्टीचा 'या' अभिनेत्रीला फटका, सिनेमाची संपूर्ण टीम अडकली
[VIDEO]: 'या' सिनेमाच्या हिंदी रिमेकमध्ये दिसणार अभिनेता आमिर आणि सैफ अली खान
[VIDEO]: 'या' सिनेमाच्या हिंदी रिमेकमध्ये दिसणार अभिनेता आमिर आणि सैफ अली खान
Hollywood News: ड्वेन जॉन्सनच्या लग्नात पत्नीने घातला महागडा वेडिंग गाऊन; किंमत ऐकून तुम्हीही व्हाल थक्क
Hollywood News: ड्वेन जॉन्सनच्या लग्नात पत्नीने घातला महागडा वेडिंग गाऊन; किंमत ऐकून तुम्हीही व्हाल थक्क
[VIDEO] भाबीजी घर पर हैं अभिनेत्री अनिता भाभीचा हॉट डान्स 
[VIDEO] भाबीजी घर पर हैं अभिनेत्री अनिता भाभीचा हॉट डान्स