Deepika Padukone कान्समध्ये केलेल्या भाषणामुळे होत आहे ट्रोल

Deepika Padukone trolled for her confusing speech at Cannes Film Festival : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण कान्स फिल्म फेस्टिव्हल २०२२ च्या निमित्तानेच भरपूर ट्रोल झाली.

Deepika Padukone trolled for her confusing speech at Cannes Film Festival
Deepika Padukone कान्समध्ये केलेल्या भाषणामुळे होत आहे ट्रोल 
थोडं पण कामाचं
  • Deepika Padukone कान्समध्ये केलेल्या भाषणामुळे होत आहे ट्रोल
  • दीपिकाचे कान्समध्ये ज्युरी म्हणून केलेले भाषण अनेकांना गोंधळलेले वाटत होते
  • दीपिकाचा टॅटू

Deepika Padukone trolled for her confusing speech at Cannes Film Festival : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण कान्स फिल्म फेस्टिव्हल २०२२ मध्ये ज्युरी मेंबर म्हणून उपस्थित होती. या सोहळ्यात दीपिका अनेक स्टायलिश अपिअरन्समध्ये दिसली. चाहत्यांनी दीपिकाचे कौतुक केले. पण दीपिका कान्स फिल्म फेस्टिव्हल २०२२ च्या निमित्तानेच भरपूर ट्रोल झाली. कारण ठरले दीपिकाचे कान्समध्ये ज्युरी म्हणून केलेले भाषण. दीपिकाचे भाषण गोंधळलेले वाटत होते, असे मत अनेकांनी व्यक्त केले. दीपिकाने रणबीर कपूरच्या नावाने तयार केलेला आर के हा मानेवरचा टॅटू दिसू नये यासाठी हालचाली केल्या आहेत. या  संदर्भातही सोशल मीडियावर ट्रोलिंग सुरू आहे. बघा सविस्तर रिपोर्ट.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी