कियारा अडवाणी बॉयफ्रेंडसोबत गुपचूप गेली फिरायला?

Kiara Advani And Sidharth Malhotra Secret Vacation:अलीकडेच बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी तिचा कथित बॉयफ्रेंड सिद्धार्थ मल्होत्रासोबत मुंबई विमानतळावर दिसली. असे बोलले जात आहे की हे दोघेही बॉलिवूड सेलिब्रिटी गुपचूप एकत्र व्हेकेशनसाठी गेले होते.

did kiara advani go on vacation with sidharth malhotra couple secretly spent quality time
कियारा अडवाणी बॉयफ्रेंडसोबत गुपचूप गेली फिरायला?  |  फोटो सौजन्य: Instagram

Kiara Advani And Sidharth Malhotra Secret Vacation: अभिनेत्री कियारा अडवाणी आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा ​​सध्या त्यांच्या कथित नात्यामुळे चर्चेत आहेत. आपल्या बिझी शेड्युलमधून वेळ काढून कियारा अडवाणी तिचा कथित बॉयफ्रेंड सिद्धार्थसोबत व्हेकेशनला गेली असल्याची चर्चा आहे. 

कियारा अडवाणीला मुंबई विमानतळावर सिद्धार्थ मल्होत्रासोबत दिसल्यानंतर वेगवेगळ्या चर्चांना उधाणं आलं. असं बोलले जात आहे की, हे बॉलिवूड सेलिब्रिटी गुपचूप सुट्टी एन्जॉय करून आपआपल्या शहरात परतले आहेत. 

यादरम्यान कियारा अडवाणी हिरव्या रंगाचा टी-शर्ट आणि डेनिम जीन्समध्ये दिसली होती. तर सिद्धार्थने निळ्या रंगाचा टी-शर्ट घातला होता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी