Celebrity Ganesha: बाप्पाची स्वारी सेलिब्रेटींच्या घरी... पाहा लाडक्या बाप्पाच्या आगमनाचे VIDEO

Celebrity Ganpati: गणेशोत्सवाचा उत्साह आणि आनंद संपूर्ण देशभरात पहायला मिळत आहे. घरोघरी गणरायांचे आगमन झाले आहे. 

Ganeshotsav 2022 celebrities ganesha watch video ganesh chaturthi
Celebrity Ganesha: बाप्पाची स्वारी सेलिब्रेटींच्या घरी... पाहा लाडक्या बाप्पाच्या आगमनाचे VIDEO 

Ganpati Bappa of Celebrities: गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी सर्वत्र आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचे मोठ्या उत्साहात, आनंदात आगमन झाले आहे. गणेशोत्सव संपूर्ण देशभरात साजरा केला जातो. गणेशोत्सवात अनेस सेलिब्रेटींच्या घरीही गणरायाचे आगमन होत असते. बॉलिवूड सेलिब्रेटी सुद्धा उत्साहात आणि श्रद्धेने गणरायाची प्रतिष्ठापना करत असतात.

यंदाच्या वर्षीही अनेक दिग्गज सेलिब्रेटींच्या घरी लाडक्या बाप्पाचे आगमन झाले आहे. टीव्ही अभिनेता कृष्णा अभिषेक, कश्मीरा शाह, प्रिंस नरला आणि युविका चौधरी, कोरिओग्राफर गणेश आचार्य आणि अर्पिता खान यांच्या घरी गणरायाचे आगमन झाले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी