नोरा फतेहीच्या साडीतील कातिल अदा

Nora Fatehi नुकतीच गुलाबी रंगाच्या साडीत मुंबईच्या रस्त्यावर दिसून आली. तिचा हा खास लुक पाहून तिचे चाहते अक्षरश: घायाळ झाले आहेत.

hot actress nora fatehi came out wearing a sari seeing  hearts throbbing look fans
नोरा फतेहीच्या साडीतील कातिल अदा  |  फोटो सौजन्य: Instagram

मुंबई : सध्या मुंबईत पाऊस जोरात सुरू आहे आणि यासोबतच नोराच्या नव्या साडीच्या लुकची जोरदार चर्चा आहे. नोरा फतेही अलीकडेच गुलाबी रंगाच्या साडीत दिसली. जेव्हापासून चाहत्यांनी तिला या स्टाईलमध्ये पाहिलं आहे, तेव्हापासून ते पुन्हा एकदा नोराच्या अदांनी घायाळ झाले आहेत. 

नोरा आपल्या टीमसोबत जेव्हा बाहेर आली तेव्हा अनेकांनी तिला तिच्या अॅटिट्यूडमुळे ट्रोलही केलं आहे. पण चाहते तिच्या लुकचं खूप कौतुक करत आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी