Kareena Kapoor: आपल्या प्रेग्नेन्सीच्या अफवांवर करिना कपूर म्हणते...

Kareena Kapoor news: बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूरने नुकतीच एक मुलाखत दिली. झूमला दिलेल्या या मुलाखतीत करिनाने अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. 

Kareena Kapoor interview she speaks on reports of pregnancy rumours watch video entertainment news marathi
Kareena Kapoor: प्रेग्नेन्सीच्या अफवांवर करिना कपूर म्हणते... 

Kareena Kapoor: बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर आपल्या लाल सिंह चड्ढा या सिनेमामुळे खूपच चर्चेत आहे. त्याच दरम्यान करिना कपूर आणि अभिनेता आमिर खान हे दोघेही नुकतेच करण जौहरच्या 'कॉफी विथ करण' सीझन ७च्या शोमध्ये सुद्धा दिसून आले होते. या शो मध्ये करिना कपूरने आपल्या पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्याबाबत अनेक खुलासे केले आहेत. करिना कपूरने नुकतीच झूमला एक मुलाखत दिली. या मुलाखतीत करिना कपूरने आपल्या प्रेग्नेन्सीच्या संदर्भातील अफवांवर भाष्य केलं आहे. तसेच दाक्षिणात्य अभिनेते प्रभास आणि धनुष यांच्यासोबत काम करण्याची आपली इच्छा असल्याचंही म्हटलं आहे. आपल्या पर्सनल लाईफच्या संदर्भात बोलताना करिनाने, आपला मुलगा तैमूर आणि पती सैफ अली खान यांच्या संदर्भातही भाष्य केलं आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी