करीना कपूरला 'या' दाक्षिणात्य अभिनेत्यांसोबत करायचे आहे काम

Kareena Kapoor Interview: करीना कपूरने अलीकडेच आमच्याशी खास बातचीत केली. यादरम्यान अभिनेत्रीने तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याशी संबंधित अनेक खुलासे केले.

kareena kapoor interview wants to work with these south actors
करीना कपूरला 'या' दाक्षिणात्य अभिनेत्यांसोबत करायचे आहे काम  |  फोटो सौजन्य: Instagram

Kareena Kapoor Interview: अभिनेत्री करीना कपूर तिच्या लाल सिंह चड्ढा या चित्रपटामुळे चर्चेत आहे. दरम्यान, करण जोहरचा चॅट शो 'कॉफी विथ करण' सीझन 7 मध्ये करीना आमिर खानसोबत दिसली होती. या शोमध्ये करिनाने तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याशी संबंधित अनेक खुलासे केले. 

आता अलीकडेच करीना कपूरने आमच्याशी खास बातचीत केली. यादरम्यान बेबोने तिच्या गरोदरपणाच्या बातम्या, साऊथ स्टार प्रभास-धनुष आणि लाल सिंह चड्ढा यांच्यासोबत काम करण्याची तिची इच्छा याविषयी सांगितले. 

वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलताना करिनाने तिचा मुलगा तैमूर आणि पती सैफ अली खानसोबतच्या पहिल्या डेटबद्दलही सांगितले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी