[Video] सलमान खानसोबत 'दबंग ३'मध्ये काम करणाऱ्या किच्चा सुदीपने उलगडले मनातील गुपीत, म्हटला असं काही

बी टाऊन
Updated Sep 09, 2019 | 22:28 IST

नुकतेच 'पहलवान'  चित्रपटाच्या प्रमोशनवेळी साऊथ इंडियन सुपरस्टार किच्चाने दबंग ३ मध्ये सलमान खान सोबत काम करण्याचा अनुभव शेअर केला आहे आणि चित्रपटासंबंधी अनेक गुपीतं उघड केले. 

salman khan and sudeep kiccha
सलमान खान आणि सुदीप किच्चा 

मुंबई : साऊथ सुपरस्टार किच्चा सुदीप सध्या 'पहलवान' या चित्रपटामुळे चर्चेत आहे.  नुकतेच सुदीप याने झूम डॉट कॉमशी एक्स्लूझिव्ह बातचित केली. या दरम्यान सुदीपने दंबग ३ च्या शुटींग दरम्यानचे अनेक मजेदार किस्से शेअर केले. त्याने सांगितले सलमान सोबत काम करण्यात खूप मजा आली. सलमानबाबत सुदीपने सांगितले की, सलमान स्वच्छ मनाचा व्यक्ती आहे.

सलमानच्या स्वभावात एक गोष्ट स्पष्ट आहे, तो तुम्हांला पसंद करतो तर तुम्ही काहीही करू शकतात आणि तुम्ही पसंद नाही तर त्याच्यासाठी तुम्ही काहीच नाही. प्रभुदेवा दिग्दर्शित या चित्रपटात महेश मांजरेकरांची मुलगी सई मांजरेकरही सलामान सोबत दिसणार आहे. दबंग ३ या वर्षी डिसेंबरमध्ये रिलीज होणार आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
[Video] सलमान खानसोबत 'दबंग ३'मध्ये काम करणाऱ्या किच्चा सुदीपने उलगडले मनातील गुपीत, म्हटला असं काही Description: नुकतेच 'पहलवान'  चित्रपटाच्या प्रमोशनवेळी साऊथ इंडियन सुपरस्टार किच्चाने दबंग ३ मध्ये सलमान खान सोबत काम करण्याचा अनुभव शेअर केला आहे आणि चित्रपटासंबंधी अनेक गुपीतं उघड केले. 
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles
पाहा पूर्वीपेक्षा किती बदललीए सुहाना खान, हा फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क!
पाहा पूर्वीपेक्षा किती बदललीए सुहाना खान, हा फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क!
[PHOTO] दीड कोटीच्या कारमधून फिरते बाहुबलीमधील 'शिवगामी देवी', जाणून घ्या तिच्याविषयी इंटरेस्टिंग माहिती 
[PHOTO] दीड कोटीच्या कारमधून फिरते बाहुबलीमधील 'शिवगामी देवी', जाणून घ्या तिच्याविषयी इंटरेस्टिंग माहिती 
KBC 11: हा होता ७ कोटींसाठीचा प्रश्न, मराठी महिलेची KBC मध्ये अभिमानस्पद कामगिरी  
KBC 11: हा होता ७ कोटींसाठीचा प्रश्न, मराठी महिलेची KBC मध्ये अभिमानस्पद कामगिरी  
Mahesh Bhatt B'day: मुलगी पूजासोबत लिप लॉक आणि बरंच काही, वाढदिवसानिमित्त महेश भट्ट यांच्या फिल्मी सफरची झलक
Mahesh Bhatt B'day: मुलगी पूजासोबत लिप लॉक आणि बरंच काही, वाढदिवसानिमित्त महेश भट्ट यांच्या फिल्मी सफरची झलक
अल्डट स्टार जेसिका जेम्सचा मृत्यू, घरातच सापडला मृतदेह
अल्डट स्टार जेसिका जेम्सचा मृत्यू, घरातच सापडला मृतदेह
Triple Seat Teaser: अंकुश चौधरी-शिवानी सुर्वे स्टारर्र ट्रिपल सीट सिनेमाचा धमाल टीझर भेटीला
Triple Seat Teaser: अंकुश चौधरी-शिवानी सुर्वे स्टारर्र ट्रिपल सीट सिनेमाचा धमाल टीझर भेटीला
Kareena Kapoor's Birthday: बर्थडे सेलिब्रेशनवेळी करिना- सैफचं लिपलॉक, पटौदी पॅलेसमध्ये केलं बर्थडे सेलिब्रेशन 
Kareena Kapoor's Birthday: बर्थडे सेलिब्रेशनवेळी करिना- सैफचं लिपलॉक, पटौदी पॅलेसमध्ये केलं बर्थडे सेलिब्रेशन 
नाटक निर्मिती क्षेत्रासंबंधात महत्त्वाचा निर्णय
नाटक निर्मिती क्षेत्रासंबंधात महत्त्वाचा निर्णय