Malaika Arora trolled for walking : मलायका अरोरा पुन्हा ट्रोल, अनेकजण करत आहेत चेष्टा

Malaika Arora gets trolled for her walking style Know here is how netizens reacted : बॉलिवूड अभिनेत्री स्टाइल आयकॉन आणि फॅशनिस्ट अशी ओळख असलेली मलायका अरोरा पुन्हा एकदा सोशल मीडियावर ट्रोल होत आहे.

Malaika Arora gets trolled for her walking style Know here is how netizens reacted
मलायका अरोरा पुन्हा ट्रोल  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • मलायका अरोरा पुन्हा ट्रोल
  • अनेकजण करत आहेत चेष्टा
  • अनेकांनी मलायकला विचारले प्रश्न

Malaika Arora gets trolled for her walking style Know here is how netizens reacted : बॉलिवूड अभिनेत्री स्टाइल आयकॉन आणि फॅशनिस्ट अशी ओळख असलेली मलायका अरोरा पुन्हा एकदा सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. एरवी मलायका तिच्या फॅशनसाठी तसेच तिच्या बोल्ड वर्तनासाठी चर्चेत असते. बॉलिवूडचा प्रसिद्ध निर्माता दिग्दर्शक करण जोहरच्या वाढदिवसाच्या पार्टीला निऑन कलरचे आऊटफिट घातल्यामुळे मलायका ट्रोल झाली होती. यावेळी मलायका ट्रोल होण्याचे कारण वेगळे आहे. मलायकला यावेळी मुंबईत स्पॉट केले गेले. मलायकाच्या चालण्याच्या स्टाइलवरून अनेकांनी सोशल मीडियावर तिला ट्रोल केले आहे. सोशल मीडियावर अनेकजण मलायकाच्या चालण्याच्या पद्धतीवरून तिची जाहीर चेष्टा करत आहेत. काही जणांनी मलायकाला तिच्या चालण्याच्या पद्धतीविषयी प्रश्न विचारले आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी