Malaika Arora REVEALS her future plan with Arjun Kapoor : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा हिने अभिनेता अर्जुन कपूर याच्या सोबत दीर्घ काळापासून सुरू असलेल्या रिलेशनची जाहीर कबुली एका मुलाखतीत दिली. या मुलाखतीत अर्जुनसोबत सुरू असलेल्या रोमान्सविषयी ती उघडपणे बोलली. तसेच अर्जुनसोबत आयुष्य पुढे कसे जगायचे याचे नियोजन करत असल्याचे मलायकाने जाहीर केले. मलायकाचे हे वक्तव्य म्हणजे अर्जुनसोबत लग्न करणार असल्याचा पहिला संकेत असल्याची चर्चा आहे. बघा हा रिपोर्ट.