सलमान खानच्या 'नो एन्ट्री'चे शूटिंग लवकरच सुरू होणार

no entry sequel to start shooting soon bollywood actor salman khan in lead role : बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्या 'नो एन्ट्री' या हिंदी सिनेमाचे शूटिंग लवकरच सुरू होणार आहे.

no entry sequel to start shooting soon bollywood actor salman khan in lead role
सलमान खानच्या 'नो एन्ट्री'चे शूटिंग लवकरच सुरू होणार  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • सलमान खानच्या 'नो एन्ट्री'चे शूटिंग लवकरच सुरू होणार
  • 'नो एन्ट्री' हा सिनेमा जुन्या 'नो एन्ट्री' सिनेमाचा सिक्वल अर्थात पार्ट टू
  • पहिल्या 'नो एन्ट्री' सिनेमाप्रमाणेच त्याच्या सिक्वलमध्येही सलमान खान मुख्य भूमिकेत

no entry sequel to start shooting soon bollywood actor salman khan in lead role : बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्या 'नो एन्ट्री' या हिंदी सिनेमाचे शूटिंग लवकरच सुरू होणार आहे. 'नो एन्ट्री' हा सिनेमा जुन्या 'नो एन्ट्री' सिनेमाचा सिक्वल अर्थात पार्ट टू आहे. पहिल्या 'नो एन्ट्री' सिनेमाप्रमाणेच त्याच्या सिक्वलमध्येही सलमान खान मुख्य भूमिकेत आहे. या सिक्वलमध्ये अनिल कपूर आणि फरदीन खान यांच्या पण महत्त्वाच्या भूमिका आहेत. फरदीन 'नो एन्ट्री'च्या सिक्वलच्या निमित्ताने बॉलिवूडमध्ये पुनरागमन करणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी