मुंबई: Poonam Pandey Bold And Revealing Looks: आजकाल पूनम पांडे लोकांसाठी चर्चेचा विषय बनली आहे. नुकतीच पूनम पांडे बोल्ड आणि रिव्हिलिंग स्टाईलमध्ये दिसली होती, ज्यामुळे तिची सर्वत्र चर्चा होती. अलीकडे, अभिनेत्री एका बुक स्टोअर लॉन्च कार्यक्रमादरम्यान दिसली होती जिथे तिने गुलाबी बॅकलेस ड्रेस घातला होता. पूनम पांडेनं हा ड्रेस ब्राशिवाय कॅरी केला होता.
पूनमनं एक व्हिडिओ शेअर केला होता ज्यामध्ये ती पांढऱ्या टी-शर्टमध्ये दिसत आहे. अभिनेत्रीनं येथेही ब्रा घातलं टाळलं आहे. या व्हिडिओमध्ये त्याने असं कृत्य दाखवले की लोकं क्लीन बोल्ड झाले. पूनम पांडेनं आपल्या लूकनं लोकांना घायाळ केलं आहे.