राजू श्रीवास्तवचे निधन, राजपाल यादवला बसला धक्का

Rajpal Yadav REACTS to Raju Srivastava  death I was sure you would survive & make a comeback : प्रसिद्ध कॉमेडिअन राजू श्रीवास्तव याचे निधन झाले. राजूच्या निधनाचे वृत्त कळताच बॉलिवूड आणि कॉमेडी इंडस्ट्रीमध्ये शोककळा पसरली.

Rajpal Yadav REACTS to Raju Srivastava  death
राजू श्रीवास्तवचे निधन, राजपाल यादवला बसला धक्का  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • राजू श्रीवास्तवचे निधन
  • राजपाल यादवला बसला धक्का
  • नुकसान शब्दात सांगणे कठीण - राजपाल

Rajpal Yadav REACTS to Raju Srivastava  death I was sure you would survive & make a comeback : प्रसिद्ध कॉमेडिअन राजू श्रीवास्तव याचे निधन झाले. राजूच्या निधनाचे वृत्त कळताच बॉलिवूड आणि कॉमेडी इंडस्ट्रीमध्ये शोककळा पसरली. सिनेसृष्टीतील अनेकांनी दुःख व्यक्त केले. कीकू शारदा, चंदन प्रभाकर, राजपाल यादव यांच्यासह अनेक कॉमेडीअननी राजू श्रीवास्तवच्या निधनाचे वृत्त कळताच दुःख व्यक्त केले.

भारतातील 7 प्राचीन मंदिरे

जगातील सर्वाधिक श्रीमंत 7 राजेशाही घराणी

अनेक कॉमेडिअन राजू श्रीवास्तवला कॉमेडीच्या क्षेत्रात गुरु आणि आदर्श मानत होते. यामुळे त्यांना राजूच्या निधनाचे दुःख झाले आहे. राजपाल यादव हा पण राजू श्रीवास्तवचा आदर करत होता. राजूच्या निधनाने राजपाल यादवला धक्का बसला. 

गुलाबाच्या पाकळ्या करतील तुम्हाला ताज्यातवान्या

प्रत्येकाने बघावे असे आशियातील 7 धबधबे

राजू श्रीवास्तव यांच्या जाण्याने मनोरंजनसृष्टीचे मोठे नुकसान झाले. हे नुकसान शब्दात सांगणे कठीण आहे. राजू श्रीवास्तव आम्हा सर्वांना सोडून खूप लवकर निघून गेले. आपण कायम आठवडीत राहाल. मला अजूनही विश्वास बसत नाही. या शब्दांत राजपाल यादवने आपल्या भावना व्यक्त केल्या. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी