राखी सावंतने उघड केले सोनाली फोगाटचे पर्सनल सीक्रेट

Rakhi Sawant About Late Sonali Phogat personal life: राखी सावंत ही सोनाली फोगाटला बिग बॉस-14 मध्ये भेटली होती आणि तिथे दोघी चांगल्या मैत्रिणीही बनल्या होत्या. आता राखीने तिच्याबद्दलचे काही गुपितं उघड केली आहेत.

rakhi sawant revealed sonali phogats personal secret both of them met in bigg boss 14
राखी सावंतने उघड केले सोनाली फोगाटचे पर्सनल सीक्रेट 

Rakhi Sawant About Late Sonali Phogat: मुंबई: सोनाली फोगाट हिची काही दिवसांपूर्वी गूढरित्या हत्या झाली. सोनालीच्या मृत्यूचा तपास दिवसेंदिवस अधिक गूढ होत आहे. तिच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून गोवा पोलिसांनी खुनाचा गुन्हाही दाखल केला आहे. त्याआधारे पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. दुसरीकडे अभिनेत्री राखी सावंत हिने सोनाली फोगाटबद्दल काही गुपितं उघड केली आहे. त्या दोघी बिग बॉस-14 सीझनमध्ये भेटल्या होत्या आणि तिथे त्यांची मैत्री देखील झाली होती. आता राखी सावंतने सोनाली फोगटच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगितलं आे. पाहा राखी सावंतचा हा खास व्हीडिओ. (rakhi sawant revealed sonali phogats personal secret both of them met in bigg boss 14)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी