[VIDEO] काय आहे रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचा लकी चार्म, सोनम कपूरने शेअर केला व्हिडिओ 

बी टाऊन
Updated Sep 17, 2019 | 18:45 IST

सोनम कपूरने सोशल मीडियावर रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये दोन्ही सुपर स्टार आपल्या लकी चार्मबाबत बोलताना दिसत आहेत. 

मुंबई : नुकतेच बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर हिने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये रणबीर-आलिया आपल्या लकी चार्मबद्दल बोलताना दिसत आहेत. रणबीरने सांगितले की तो जेव्हा शाळेत होता, तेव्हा त्याचा लकी चार्म एक ट्रक असायचा. त्याला पाहिल्यानंतर तो आपल्या फिंगर्स क्रॉस करत होतो.

ती बोटं तोपर्यंत उघडत नव्हतो तो पर्यंत तीन काळ्या रंगाच्या कार दिसत नाही. तर आलियाने सांगितले की, तिचा लकी चार्म थोडा वेगळा आणि विचित्र आहे. तीने सांगितले की, जेव्हा तिला एखादी गोष्ट पाहिजे असायची तेव्हा ती आपल्या बाथरूमच्या आरशासमोर त्याबाबत अभिनय करायची त्यानंतर ती गोष्ट खरी व्हायची. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...