Shah Rukh Khan ची एन्ट्री होताच सिनेमागृहात हंगामा, लाल सिंह चड्ढा पाहणाऱ्या प्रेक्षकांना सुखद धक्का, पाहा VIDEO

Shah Rukh Khan in Laal Singh Chaddha: बॉलिवूड अभिनेता लाल सिंग चड्ढा सिनेमा पाहण्यासाठी सिनेमागृहात गेलेल्या प्रेक्षकांनी सिनेमात शाहरूख खानची एन्ट्री पाहिली आणि त्यांना एक सुखद धक्काच बसला.

Shah Rukh Khan entry in lal singh chaddha movie fans shocked seeing it watch video
Shah Rukh Khan ची एन्ट्री होताच सिनेमागृहात हंगामा 

SRK cameo in Laal Singh Chaddha movie: बॉलिवूड अभिनेता आमिर खान आणि अभिनेत्री करिना कपूर यांचा लाल सिंग चड्ढा सिनेमा ११ ऑगस्ट रोजी रिलीज झाला. या सिनेमात अभिनेता शाहरूख खान याने कॅमिओ केला आहे. सिनेमागृहात सिनेमा पाहत असलेल्या प्रेक्षकांना शाहरूख खानचा कॅमिओ पाहून सुखद धक्का बसला. सिनेमात शाहरूख खानची एन्ट्री पाहून प्रेक्षक खूपच आनंदी झाले. याचा एक व्हिडिओ सुद्धा व्हायरल होत आहे.

या सिनेमाता नागा चैतन्य आणि मोना सिंह यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या नवीन व्हिडिओत, सिनेमातील शाहरूख खानचा कॅमिओ पाहून चाहते खूप उत्साहित झाले. प्रेक्षकांनी सिनेमागृहात जल्लोष करताना, टाळ्या वाजवताना सुरुवात केली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी