[VIDEO] : शाहरुख खाननं चाहत्यांना दिल्या शुभेच्छा...

बी टाऊन
Updated Aug 14, 2019 | 13:13 IST | Zoom

शाहरुख खानला जेव्हा संधी मिळेल तेव्हा तो चाहत्यांशी संवाद साधत असतो. बकरी ईदच्या निमित्ताने चाहत्यांची गर्दी त्याच्या घराबाहेर जमली होती, तेव्हा त्याने फिल्मी स्टाइलने चाहत्यांचे आभार मानले.

Shahrukh Khan Celebrate Eid with fans
शाहरूख खान  |  फोटो सौजन्य: Instagram

मुंबई : बॉलिवूडच्या किंग खानला जेव्हा त्याला संधी मिळेल तेव्हा तो आपल्या चाहत्यांना खुश करायला विसरत नाही. दरवर्षी ईदच्या निमित्ताने हजारो चाहते शाहरुख खानच्या मन्नत बंगल्या बाहेर त्याची एक झलक पाहण्यासाठी उभे असतात. यावेळीही शाहरूखच्या जुहूमधील मन्नत बंगल्यासमोर त्याच्या चाहत्यांनी गर्दी केली होती. शाहरुखसुद्धा त्याच्या चाहत्यांचे मन मोडत नाही. असचं काही या वेळी घडलं. शाहरुख स्वत: मन्नतच्या गच्चीवर आला आणि चाहत्यांना फिल्मी स्टाईल पोज देत ईदच्या शुभेच्छा दिल्या आणि पुन्हा एकदा फॅन्सची मन जिंकली आहेत. यापूर्वी शाहरुखने ट्विटरवर स्वत: चा एक फोटो शेअर करुन चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या होत्या.

शाहरुख खान प्रमाणेच सुहाना खान गेल्या काही दिवसांत या ना त्या निमित्ताने सतत चर्चेत आहे. सुहाना बॉलिवूडमध्ये करिअर करणार असल्याचं निश्चित झालंय. यासाठी तिने अभिनयाचे धडे घेतले असून करण जोहर सुहाना खानला लाँच करणार असल्याची जोरदार चर्चा आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
[VIDEO] : शाहरुख खाननं चाहत्यांना दिल्या शुभेच्छा... Description: शाहरुख खानला जेव्हा संधी मिळेल तेव्हा तो चाहत्यांशी संवाद साधत असतो. बकरी ईदच्या निमित्ताने चाहत्यांची गर्दी त्याच्या घराबाहेर जमली होती, तेव्हा त्याने फिल्मी स्टाइलने चाहत्यांचे आभार मानले.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles
Bigg Boss Marathi 2: ‘तिकीट टू फिनाले’ टास्क जिंकत 'हे' दोन स्पर्धक फिनालेमध्ये होणार दाखल
Bigg Boss Marathi 2: ‘तिकीट टू फिनाले’ टास्क जिंकत 'हे' दोन स्पर्धक फिनालेमध्ये होणार दाखल
forbes 2019: फोर्ब्स लिस्टमध्ये अक्षय कुमारचा दबदबा, सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्यांना मागे टाकले
forbes 2019: फोर्ब्स लिस्टमध्ये अक्षय कुमारचा दबदबा, सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्यांना मागे टाकले
ऐश्वर्या-अभिषेक बच्चनच्या लग्नातील न पहिलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल 
ऐश्वर्या-अभिषेक बच्चनच्या लग्नातील न पहिलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल 
[VIDEO]: 'या' सिनेमाच्या हिंदी रिमेकमध्ये दिसणार अभिनेता आमिर आणि सैफ अली खान
[VIDEO]: 'या' सिनेमाच्या हिंदी रिमेकमध्ये दिसणार अभिनेता आमिर आणि सैफ अली खान
Batla House Day 6 collection: जॉन अब्राहमच्या बाटला हाऊस सिनेमाला विकडेला सुद्धा चांगला प्रतिसाद
Batla House Day 6 collection: जॉन अब्राहमच्या बाटला हाऊस सिनेमाला विकडेला सुद्धा चांगला प्रतिसाद
हिमाचल प्रदेशातील अतिवृष्टीचा 'या' अभिनेत्रीला फटका, सिनेमाची संपूर्ण टीम अडकली
हिमाचल प्रदेशातील अतिवृष्टीचा 'या' अभिनेत्रीला फटका, सिनेमाची संपूर्ण टीम अडकली
[VIDEO] भाबीजी घर पर हैं अभिनेत्री अनिता भाभीचा हॉट डान्स 
[VIDEO] भाबीजी घर पर हैं अभिनेत्री अनिता भाभीचा हॉट डान्स 
Mission Mangal Day 6 collection: मिशन मंगल सिनेमाची बॉक्स ऑफिसवरची घोडदौड सुरुच, जमवला 'इतक्या' कोटींचा गल्ला
Mission Mangal Day 6 collection: मिशन मंगल सिनेमाची बॉक्स ऑफिसवरची घोडदौड सुरुच, जमवला 'इतक्या' कोटींचा गल्ला