शहनाज गिलचा हॉट अंदाज, डान्स व्हिडिओने वाढवलं सोशल मीडियाचं तापमान

Shehnaaz Gill dance video: टीव्ही अभिनेत्री शहनाज गिलचा एक डान्स व्हिडिओ सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहे. 

shehnaaz gill dance video rise temperature of social media watch video
शहनाज गिलचा हॉट अंदाज, डान्स व्हिडिओने वाढवलं सोशल मीडियाचं तापमान 

Shehnaaz Gill Dance video : अभिनेत्री शहनाज गिलने आपली एक ओळख बनवली असून प्रेक्षकांच्या मनात आपले घर बनवले आहे. शहनाज गिल सध्या खूपच चर्चेत आहे. टीव्ही अभिनेत्री शहनाजचा एक डान्स व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओत टेलर स्विफ्टच्या गाण्यावर शहनाज गिल डान्स करताना दिसून येत आहे. (TV actress Shehnaaz Gill dance video viral in social media)

अमेरिकन पॉप सिंगर टेल स्विफ्टच्या गाण्यावर अभिनेत्री शहनाज गिलने अशा अदा दाखवल्या की त्या पाहून चाहते अगदी घायाळ झाले आहेत. शहनाज गिलचा हा डान्स व्हिडिओ सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ शेअर करताना शहनाज गिलने कॅप्शन सुद्धा लिहिलं आहे. अभिनेत्री शहनाज गिलच्या या व्हिडिओवर तिचे चाहते आपल्या प्रतिक्रिया सुद्धा देत आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी