[VIDEO] या गायकाला दीपिका पदुकोणसोबत करायची आहे ही गोष्ट 

बी टाऊन
Updated Sep 16, 2019 | 19:24 IST

बॉलिवूड सिंगर, म्युझिक कंपोझर तनिष्क बागची (Tanishk Bagchi) नं झूमसोबत एक्सक्लुझिव्ह बातचीत केली आहे. यावेळी त्यानं आपली एक इच्छा व्यक्त केली आहे.

बॉलिवूड म्युझिक इंडस्ट्रीमध्ये  'बन्नो तेरा स्वैगर' या गाण्यानं धमाल माजवणारा म्यूझिक कंपोझर तनिष्क बागचीनं झूमसोबत एक्सक्लुझिव्ह बातचीत केली आहे. यावेळी त्यानं रॅपिड फायर राऊंडमध्ये प्रश्नांची मनोरंजक उत्तरं दिली. शोच्या होस्टनं तनिष्कला प्रश्न विचारला की, तो कोणत्या सेलिब्रेटीसोबत एक दिवस घालवू इच्छित आहेस ? त्यानं हसत हसत अभिनेत्री दीपिका पदुकोणचं (Deepika Padukone)नाव घेतलं. तनिष्कनं म्हटलं की, मला दीपिका आवडते आणि मी तिला एडमायर करण्यासोबतच तिचा खूप रिस्पेक्ट देखील करतो. या शोमध्ये तनिष्क आणि जारानं खूप धमाल मस्ती केली. सध्या तनिष्क आणि जाराचा नवीन म्यूझिक व्हिडिओ  'खुद से ज्यादा'  युट्यूबवर धमाल करत आहे. या व्हिडिओवर आतापर्यंत 30 मिलीयन हून जास्तवेळा पाहिलं आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी