सुष्मिता सेनवर जबरदस्त Funny Memes, सोशल मीडियावर मीम्सचा महापूर

Sushmita Sen and lalit modi hilarious memes: ललित मोदीने सुष्मिता सेनशी लग्न करण्याची घोषणा केल्यापासून सोशल मीडियावर याबाबत प्रचंड मीम्स येत आहेत.

tremendous funny memes are being made on sushmita sen a flood of memes came on social media
सुष्मिता सेनवर जबरदस्त Funny Memes, सोशल मीडियावर मीम्सचा महापूर  |  फोटो सौजन्य: Instagram

Sushmita Sen and lalit modi hilarious memes: जेव्हापासून सुष्मिता सेनने ट्विटरवर उद्योगपती ललित मोदीशी लग्न करण्याची घोषणा केली आहे तेव्हापासून सोशल मीडियावरील तिच्या चाहत्यांना या गोष्टीवर अद्यापही विश्वास बसत. दोघांचे अफेअर होते ही गोष्टच चाहत्यांना पचवता येत नाहीए. 

सोशल मीडियावर लोक या प्रेमप्रकरणाच्या बातम्यांवर मजेशीर मीम्सही शेअर करत आहेत. सोशल मीडियावर लोकांनी एकापेक्षा एक असे भन्नाट मीम्स शेअर केले आहेत. काही मीम्स इतके मजेशीर आहेत की तुम्हालाही हसू येईल. एका यूजरने अभिनेत्रीची खिल्ली उडवली आणि लिहिले की, सुष्मिता सेन आता अनेकांना सोडून नवीन रिलेशनशिपमध्ये आहे. काही यूजर्स सुष्मिता सेनच्या एक्स बॉयफ्रेंडची यादी शेअर करत आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी