Urfi Javed tea DATE: टीव्ही अभिनेत्री उर्फी जावेद तिच्या असामान्य फॅशन सेन्समुळे दररोज चर्चेत असते. टीव्ही अभिनेत्री उर्फी जावेदला ती लोकांचे लक्ष कसे वेधून घेऊ शकते हे चांगलेच ठाऊक झाले आहे. त्यामुळेच अभिनेत्री रोज अशा अवतारात दिसते, ज्यामुळे लोकांची नजर तिच्यावरुन हटतच नाही.
आता अलीकडेच उर्फी जावेद अभिनेता रणवीर सिंगसोबत टी-डेटवर पोहोचली आहे. होय, उर्फीने स्वतः सांगितले की, ती रणवीर सिंगसोबत टी डेटवर गेली होती.
खरं तर, अलीकडेच कॉफी विथ करणमध्ये पाहुणे म्हणून आलेल्या रणवीर सिंगने उर्फी जावेदचे कौतुक केले होते. त्याने उर्फीचे फॅशन आयकॉन असे वर्णन केले होते. तेव्हापासून उर्फीने रणवीरसोबत टी डेटवर जाण्याचा निर्णय घेतला. पाहा या T-डेटबाबत उर्फी काय म्हणतेय....