Koffee with Karan promo: चाहते कॉफी विथ करण सीझन 7 च्या पुढील भागाची वाट पाहत आहेत. ज्यामध्ये विजय देवरकोंडा आणि अभिनेत्री अनन्या पांडे येणार आहेत. दरम्यान, स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म डिस्ने प्लस हॉटस्टारने शोचा एक नवीन प्रोमो शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये देवराकोंडा तेलुगुमध्ये काही ओळी अनन्या पांडेला बोलताना ऐकू येतो.
तेव्हा करण जोहर म्हणतो की विजय देवरकोंडाला म्हणायचे आहे की, 'तू खूप गोड मुलगी आहेस, पण माझ्याशी असे फ्लर्टिंग करणं बंद कर.' यावर अनन्या पांडे म्हणते, 'हे खूप सेक्सी आहे, हे पुन्हा बोल.' विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडे यांच्या आगामी भागांची ही एक झलक आहे...