Exclusive: बॉलिवूड बॉयकॉटवर विवेक अग्निहोत्रीने मौन तोडले, अनुराग कश्यपवर व्यक्त केला संताप

Vivek Agnihotri Interview: काश्मीर फाईल्सचे डायरेक्टर विविक अग्निहोत्री यांनी बॉलिवूड बॉयकॉटवर भाष्य केलं आहे. 

Vivek agnihotri reaction on bollywood boycott watch exclusive interview
Exclusive: बॉलिवूड बॉयकॉटवर विवेक अग्निहोत्रीने मौन तोडले, अनुराग कश्यपवर व्यक्त केला संताप 

Vivek Agnihotri: काश्मीर फाईल्सचे डायरेक्टर विवेक अग्निहोत्री हे आपल्या वक्तव्यांमुळे अनेकदा चर्चेत राहतात. Times Now Navbharat च्या एडिटर इन चीफ नाविका कुमार यांच्यासोबत विवेक अग्निहोत्री यांनी खास बातचीत केली. यावेळी विवेक अग्निहोत्री यांनी बॉलिवूड बॉयकॉट, आमिर खानच्या लाल सिंग चड्ढा फ्लॉपवर खुलेपणाने भाष्य केलं. बॉलिवूड सेलिब्रेटी आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील नाते कशामुळे तुटत चाललं आहे यावर विवेक अग्निहोत्री यांनी भाष्य केलं. (Vivek agnihotri reaction on bollywood boycott watch exclusive interview)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी