पूनम पांडे ठरली Oops मोमेंटची शिकार, व्हायरल होत आहे वॉर्डरोब मालफंक्शन

Poonam Pandey oops moment Video: पूनम पांडे नुकतीच लॉक अपच्या स्टार्ससोबत पुन्हा एकत्र आली. यादरम्यान अभिनेत्री उप्स मोमेंटची शिकार झाली.

Watch Video poonam pandey oops moment and suffers wardrobe malfunction
पूनम पांडे ठरली Oops मोमेंटची शिकार 
थोडं पण कामाचं
  • पूनम पांडे अनेकदा चर्चेत असते.
  • तिचे अनेकदा सिजलिंग फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होतात.
  • नुकताच पूनमचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तिने ब्लॅक टॉप आणि जीन्स घातली आहे

Poonam Pandey wardrobe malfunction Video: पूनम पांडे अनेकदा चर्चेत असते. तिचे अनेकदा सिजलिंग फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होतात. नुकताच पूनमचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तिने ब्लॅक टॉप आणि जीन्स घातली आहे, मात्र या ड्रेसने तिला सर्वांसमोर अडचणीत टाकले होते. वास्तविक पूनम पांडेने अलीकडेच लॉक अपच्या स्टार्ससोबत रियुनियन केले. पूनम पुन्हा लॉक अप स्पर्धक पायल रोहतगी आणि सायशा शिंदेसोबत दिसली. यादरम्यान पूनम पांडे ठरली ओप्स मोमेंटची शिकार, ही परिस्थिती कॅमेऱ्यात कैद झाली आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही हे देखील पाहू शकता की पूनम पांडे तिच्या छोट्या ब्लॅकटॉपमुळे अस्वस्थ दिसत आहे. पूनमचा वॉर्डरोब खराब झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अभिनेत्री पूनम पांडे खरंच उफ्स मूडची शिकार होती की वॉर्डरोब मालफंक्शन होती?

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी