Urfi Javed Gets Brutally Trolled For Her Bizzare Saree Look: उर्फी जावेद तिच्या विचित्र लूकमुळे चर्चेत राहिली. अलीकडे, अभिनेत्री विमानतळावर स्पॉट झाली होती जिथे तिची साडीची शैली पाहून लोक हैराण झाले होते. यावेळी अभिनेत्रीने ब्लॅक फ्लोरल प्रिंटची साडी आणि ब्रॅलेट परिधान केले होते. (Watch Video urfi javed gets brutally trolled for her bizzare saree look read in marathi )
टीव्ही अभिनेत्री उर्फी जावेद नेहमीच चर्चेत असते पण ती नेहमीच नेगेटीव्ह लाइमलाइटमध्ये असते. यावेळीही असाच काहीसा प्रकार घडला. यादरम्यान, पापाराझींशी बोलताना अभिनेत्री म्हणाली की ती तिच्या डिझायनरची नक्कीच भेट घडवून देईल.
यासोबतच तिने असेही सांगितले की, तिच्या वाढदिवसाला ती तिच्या डिझायनरने डिझाइन केलेले कपडे पापाराझींना देणार आहे. उर्फी जावेदचा साडीतील लूक पाहिल्यानंतर लोकांनी तिला प्रचंड ट्रोल केले. एका सोशल मीडिया युजर्सने 'तुम्ही साडीचा आदर करत असाल तर, कोण अशी साडी नेसतं', तर दुसऱ्या युजर्सने म्हटले की, 'किमान साडी तरी घाला'