ट्रेंडिंग:
Jawan BO Collection Day 5: शाहरुख खानच्या जवानने जागतिक स्तरावर केली 520 कोटींची कमाई
Jawan Box Office Collection Day 5: बॉलीवूडचा किंग खानचा करिश्मा बॉक्स ऑफिसवर चालताना दिसून येत आहे. 7 सप्टेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित झालेल्या जवानने भारतात तर धुमाकूळ घातलाच आहे, पण त्याबरोबरच जवान हा जागतिक बॉक्स ऑफिसवर 500 कोटी रुपये कमावणारा सर्वात वेगवान बॉलिवूड चित्रपट बनला आहे.
Updated Sep 12, 2023 | 11:25 AM IST

शाहरुखच्या 'जवान'ने रचला विक्रम
‘जवान’ चे वर्ल्डवाइड बॉक्स ऑफिस कलेक्शन (Jawan Worldwide Box Office Collection)
'जवान'ने जागतिक बॉक्स ऑफिसवर 500 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. सर्वात जलद 500 कोटींची कमाई करणारा हा पहिला हिंदी चित्रपट ठरला आहे. इथपर्यंत पोहोचण्यासाठी चित्रपटाला फक्त 4 च दिवस लागले. निर्मात्यांनी ही आनंदाची बातमी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर चाहत्यांसह शेअर केली. 'जवान' ने पहिल्या वीकेंडमध्ये जगभरातील बॉक्स ऑफिसवर 520.79 कोटी रुपयांची कमाई केली.इझमायट्रिपने स्मार्ट वॉईस रेकग्निशन टेक्नॉलॉजी केली लाँच, ट्रॅव्हल बुकिंग अनुभवाला नव्या उंचीवर घेऊन जाणार

धक्कादायक! बोरिवलीहून विरारला जाणाऱ्या लोकल ट्रेनवर दगडफेक, एसी लोकलच्या फोडल्या काचा

मंगळवारी या राशींवर बजरंगबलीची असेल विशेष कृपा, जाणून घ्या तुमचं आजचं राशीभविष्य

Vivah Muhurat 2023: नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यांमधील लग्नासाठी शुभ मुहूर्त

Desi Jugaad : देशी जुगाड करून मुलाने बनवली 8 सीटर बाईक, व्हिडिओ पाहून लोक झाले थक्क!

Vivo X90 Pro: Vivo चा हा स्मार्टफोन iPhone ला देणार मजबूत टक्कर!

Sky Force Teaser: अक्षय कुमारने गांधी जयंतीला केली आगामी चित्रपटाची घोषणा, या दिवशी रिलीज होणार 'स्काय फोर्स'

Virushka second baby news: अनुष्काच्या दुसऱ्या प्रेग्नेन्सीची चर्चा, तर विराटचे मुंबईत तात्काळ लॅंडींग


01:51
Lalbaugcha Raja 2023: लालबागचा राजा मंडळाची सामाजिक बांधिलकी; इर्शाळवाडी आपत्तीग्रस्तांना मदतीचा हात

00:41
मुंबईत विमानतळावर खासगी विमानाचा अपघात

00:50
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्यूस पिऊन मनोज जरांगेंनी उपोषण घेतलं मागे

00:34
अजित पवारांचा फोटो पाहताच सुप्रिया सुळे झाल्या भावूक

00:41
कर्जत मतदार संघात लक्ष घाला, माजी आमदार पाटी लावण्याची वेळ पडणार नाही..
© 2023 Bennett, Coleman & Company Limited