Mahima Makwana Photos: छोटी 'झाशीची राणी' आता झाली इतकी मोठी
Mahima Makwana: बालिका वधू फेम महिमा मकवाना ही हिंदी टेलिव्हिजन क्षेत्रातील प्रसिद्ध बालकलाकारांपैकी एक आहे. महिमाने आजवर केलेल्या तिच्या प्रत्येक भूमिका गाजवल्या आहेत. आता ती चित्रपटांमध्ये देखील आपले स्थान निर्माण करत आहे, दरम्यान महिमाचे काही फोटोज सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. महिमाचे मालदीवचे फोटो पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. कारण, छोटी महिमा आता खूपच मोठी झाली असून ती ग्लॅमरस दिसू लागली आहे.
Updated May 21, 2023 | 02:02 PM IST

छोटी झाशीची राणी आता दिसू लागली आहे बोल्ड अँड ब्युटीफूल
- महिमा मकवाना मोठी झाल्यानंतर खूप ग्लॅमरस झाली
- तिचे मालदीवचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत
महिमा मकवानाच्या मालिका
महिमा मकवानाने वयाच्या 10 व्या वर्षी ऑडिशन देण्यास सुरुवात केली आणि काही टेलिव्हिजन जाहिरातींमध्ये ती दिसली. कलर्स टीव्हीवरील 'मोहे रंग दे' हा तिचा टेलिव्हिजन डेब्यू होता आणि ती 'सीआयडी', 'आहट', 'मिले जब हम तुम' आणि 'झांसी की रानी' मध्ये बालकलाकार म्हणून दिसली. 2009 मध्ये तिने कलर्स टीव्ही शो बालिका वधूमध्ये गौरीची भूमिका साकारली होती. 2011 मध्ये, महिमा इमॅजिन टीव्हीच्या सांवरे सबके सपने... प्रीतो मध्ये मुख्य भूमिकेत होती. तिने झी टीव्हीचा ब्लॉकबस्टर शो 'सपने सुहाने लडकपन के' मध्ये पदार्पण केले होते.मुंबईत एनसीबीची 2 शतकातील सर्वात मोठी कारवाई, LSD ड्रग्जचे 15000 ब्लॉट्स जप्त

Bal Shivaji : 'मैं अटल हूं' च्या दिग्दर्शकाच्या नव्या सिनेमाची घोषणा, 'बाल शिवाजी' सिनेमात मुख्य भूमिकेत असणार हा कलाकार

संजय राऊत हा बावळट, आमच्या मतांवर निवडून आलेला चोर; गुलाबराव पाटलांची जीभ घसरली

शिवसेना वर्धापन दिनाआधी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार? 2 कॅबिनेट आणि राज्यमंत्रिपद मिळणार

Sankashti Chaturthi Date and Time : कधी आहे जून महिन्यातील संकष्ट चतुर्थी, काय करावे त्या दिवशी?

Hair Oil: आता टक्कल लपवण्याची गरज नाही, हे तेल वापरा आणि केसगळतीपासून सुटका मिळवा

Mumbai News : बर्थ डे बॉयला मिळाले भयानक गिफ्ट, मित्रांच्या कृत्यांनी मैत्रीला फासला काळीमा

Hyundai Offers : पावसाळ्याआधी कार खरेदी करा आणि मिळवा मोठा डिस्काउंट


Happy Birhday Ashok Saraf : 18 वर्षांचे अंतर, कुटुंबाचा विरोध तरी झाला अशोक सराफ आणि निवेदिताचा प्रेमविवाह

हे आसन करणाऱ्यांपासून चार हात दूर राहतात आजार

Daily Horoscope 5 June: आजचे राशीभविष्य; 'या' राशीच्या व्यक्तींना सोमवारी धनलाभाचा योग

श्वेता तिवारीच्या तारुण्याचं रहस्य काय? जाणून घ्या डाएट सीक्रेट

Daily Horoscope 6 June: तुमच्यासाठी कसा असेल आजचा दिवस, जाणून घ्या कुंडलीतील ग्रहांची स्थिती

04:08
What Is Process City Name Changing: शहराचं नामांतरण करण्यासाठी किती खर्च येतो? कोणत्या गोष्टींमध्ये बदल होतात?

01:31
Somaiya On Thackeray| 'रवींद्र वायकर अन् उद्धव ठाकरे पार्टनर' भाजप नेते किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप

03:05
Namo Shetkati Sanman Yojna Maharashtra: सरकारची नमो शेतकरी महासन्मान निधी योजना काय आहे?

06:38
Nammo samman Yojna| पीएम किसानच्या धर्तीवर राज्यात नमो शेतकरी योजना, शेतकऱ्यांना 6000 रुपये मिळणार

04:33
Gautami Patil| 'पाटील नावाला विरोध नाही, पण गौतमीच्या अदांना विरोध' घनश्याम दरोडेंची प्रतिक्रिया
© 2023 Bennett, Coleman & Company Limited