स्वानंदीने पांढऱ्या रंगाच्या गाऊनमध्ये फोटोशूट केलं आहे. (Photo: Swanandi L Berde Instagram)
स्वानंदीने पांढऱ्या रंगाच्या गाऊनमध्ये फोटोशूट केलं आहे. (Photo: Swanandi L Berde Instagram)
या फोटोमधील तिचा ग्लॅमरस लूक अनेक चाहत्यांच्या पसंतीस उतरला असून फोटो व्हायरल होत आहेत.
स्वानंदीचे हे फोटो सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल झाले तिच्या फोटोंची मोठी चर्चा आहे. .
स्वानंदीने नाटकातून आपल्या करिअरची सुरुवात केली आहे. पहिल्याच नाटकात स्वानंदी तिची आई प्रिया बर्डेसोबत काम केले आहे.
धनंजय माने इथेच राहतात का? या नाटकातून तिने कलाविश्वात पदार्पण केलं आहे.
स्वानंदीचे 'रिस्पेक्ट' आणि 'मन येड्यागत झालंया' हे चित्रपट प्रदर्शित झाले आहेत.