९ कलाकार आणि ६ लोककला असलेल्या हिरकणी सिनेमातल्या राज्याभिषेक गाण्याचं दिमाखदार लॉन्च, पाहा [PHOTOS]

झगमगाट
Updated Sep 11, 2019 | 20:02 IST | चित्राली चोगले
taboola
९ कलाकार आणि ६ लोककला असलेल्या हिरकणी सिनेमातल्या राज्याभिषेक गाण्याचं दिमाखदार लॉन्च, पाहा [PHOTOS] Description: शिवाजी महाराजांच्या काळात घडणारी हिरकणीची गोष्ट लवकरच मोठ्या पडद्यावर अनुभवायला मिळणार. या मराठी सिनेमात एक महत्त्वाचं गाणं आहे, ते म्हणजे शिवराज्याभिषेक गीत. नुकतंच ते सगळ्या कलाकारांच्या उपस्थितीत लॉन्च झालं.