बाजीप्रभूंचे वंशज 'हर हर महादेव' सिनेमावर का संतापले?

मराठी पिक्चर बारी
Updated Nov 16, 2022 | 17:50 IST

Har Har Mahadev Movie: 'हर हर महादेव' या सिनेमाबाबत बाजीप्रभू देशपांडेंच्या वंशजांनी निषेध नोंदवला आहे. या संपूर्ण सिनेमाबाबत असलेली नाराजी बाजीप्रभूंच्या वंशजांनी TIMES NOW मराठीला दिलेल्या खास मुलाखतीत व्यक्त केली आहे.

थोडं पण कामाचं
  • 'हर हर महादेव' सिनेमाबाबत बाजीप्रभू देशपांडेंच्या वंशजांनी नोंदवला निषेध
  • 'बाजीप्रभू-फुलाजी देशपांडे यांच्यात दाखवण्यात आलेला वाद चुकीचा'
  • '...तर सिनेमाबाबत कोणताही राजकीय वाद झालाच नसता'

Har Har Mahadev Movie: स्वराली जोशीराव, पुणे: 'हर हर महादेव' या सिनेमाबाबत बाजीप्रभू देशपांडेंच्या वंशजांनी निषेध नोंदवला आहे. या संपूर्ण सिनेमाबाबत असलेली नाराजी बाजीप्रभूंच्या वंशजांनी TIMES NOW मराठीला दिलेल्या खास मुलाखतीत व्यक्त केली आहे.

बाजीप्रभूंच्या वंशजांनी हर हर महादेव सिनेमाबाबत नेमकं काय म्हणाले?

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी