देशभरात आज धुळवडीचा सण साजरा होत आहे. मराठी कलाकारांनीही आज मुंबईत होळीचा सण साजरा केला.
देशभरात आज धुळवडीचा सण साजरा होत आहे. मराठी कलाकारांनीही आज मुंबईत होळीचा सण साजरा केला.
अमेय खोपकर, अभिजीत पानसे आणि सुशांत शेलार यांनी हा होळी सेलिब्रेशनचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी खासदार राहुल शेवाळे यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवली.
यावेळी अभिनेत्रींही जोरदार सेलिब्रेशन केले. धुळवड साजरी करताना माधवी निमकर आणि दीप्ती देवी.
अमेय खोपकर, अभिजीत पानसे आणि सुशांत शेलार सेलिब्रेशन करताना
विजय पाटकर यांनी जोरदार रंगपंचमी साजरी केली.
संग्राम साळवी यानेही या सेलिब्रेशनला हजेरी लावली होती.
विजय कदम आपली पत्नी पद्मश्री कदमसोबत रंगपंचमी सेलिब्रेट करण्यासाठी आले.
जितेंद्र जोशी आणि अभिजीत साटम रंगामध्ये न्हाऊन निघाले होते.
सचित पाटील यानेही कलाकार मित्रांसोबत रंगपंचमी साजरी केली.
किशोरी शहाणेही होळी सेलिब्रेशनला हजेरी लावली होती.
चिन्मय मांडलेकर आणि संतोष जुवेकर रंगपंचमीचे रंग उधळताना.
प्रीती तेलंग आणि संतोष जुवेकर रंगपंचमी सेलिब्रेशन करताना...
रंगात रंगूनी साऱ्या...असं काहीसं म्हणतेय आदिती सारंगधर
समीर चौघुलेनेही रंगपंचमी साजरी केली.