Mothers Day 2022 Marathi Quotes: मुंबई : आई सारखे दैवत या जगतामध्ये नाही. आज ८ मे जागतिक मातृदिन आहे. संपूर्ण जगात आज Mothers Day साजरा होत आहे. आई विषयी प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी Facebook, Twitter, Whatsapp Status, Instagram आणि इतर सोशल मीडियावर मराठी सुविचार शेअर करा.