Aryan Khan च्या प्रोजेक्टमध्ये दिसणार रणवीर, किंग खान मुलाच्या ग्रँड डेब्यूच्या तयारीत

शाहरुख खान (Shahrukh Khan) चा मुलगा आर्यन खानच्या (Aryan Khan)बॉलिवूड पदार्पणाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. आर्यन इंडस्ट्रीत अभिनेता म्हणून नव्हे तर दिग्दर्शक म्हणून पदार्पण करत आहे. आर्यनच्या वेब सीरिजचे नाव स्टारडम आहे. यात फिल्म इंडस्ट्रीबद्दल स्टारडम दाखवले जाईल. आर्यनला लहानपणापासूनच स्टारडमचा अनुभव आहे.

Updated May 22, 2023 | 02:39 PM IST

shahrukh khan son aryan khan debut series in stardom

shahrukh khan son aryan khan debut series in stardom

शाहरुख खान ( Shahrukh Khan ) चा मुलगा आर्यन खानच्या (Aryan Khan)बॉलिवूड पदार्पणाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. आर्यन इंडस्ट्रीत अभिनेता म्हणून नव्हे तर दिग्दर्शक म्हणून पदार्पण करत आहे. आर्यनच्या वेब सीरिजचे नाव स्टारडम आहे. यात फिल्म इंडस्ट्रीबद्दल स्टारडम दाखवले जाईल. आर्यनला लहानपणापासूनच स्टारडमचा अनुभव आहे. शाहरुख खान आणि रणवीर सिंग आर्यनच्या मोस्ट अवेटेड वेब सीरिजमध्ये दिसणार आहेत.
रिपोर्ट्सनुसार, दोन्ही स्टार वेब सीरिजच्या वेगवेगळ्या भागात दिसणार आहेत. या मालिकेत दोघांचीही महत्त्वाची भूमिका असणार आहे. दोन्ही कलाकार आर्यनसोबत काम करण्यासाठी खूप उत्सुक आहेत. ( Shahrukh khan son aryan khan debut series in stardom )

आर्यनच्या वेबसीरिजमध्ये हे सुपरस्टार दिसणार

रिपोर्ट्सनुसार, आर्यन खानच्या वेबसीरिजचे सहा भाग असतील. मात्र, या संदर्भात कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. गेल्या तीन महिन्यांपासून या वेब सिरीजवर प्री-प्रॉडक्शनचे काम सुरू आहे. या मालिकेचे शूटिंग मे महिन्याच्या अखेरीस मुंबईत सुरू होऊ शकते. आर्यनने गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात पदार्पणाची माहिती दिली होती.
आयर्नने एक फोटो शेअर केला ज्यामध्ये आर्यन खान लिहिलेली एक पुस्तिका आणि रेड चिलीज क्लॅप बोर्ड ठेवण्यात आला होता. हा फोटो पोस्ट करत आर्यनने त्याला एक चांगले कॅप्शनही दिले होते. एवढेच नाही तर शाहरुख खानची मुलगी सुहाना खान देखील तिच्या बिग बॅंग डेब्यूसाठी सज्ज आहे. सुहाना झोया अख्तरसोबत द आर्चीजमध्ये दिसणार आहे. सुहानासोबतच जान्हवी कपूरची बहीण खुशी कपूर आणि अमिताभ बच्चन यांची नात अगस्त्य नंदाही अभिनय क्षेत्रात पदार्पण करत आहे. आर्चीज नेटफ्लिक्सवर स्ट्रीम केले जाईल. दुसरीकडे, वर्क फ्रंटवर शाहरुख खान सध्या त्याच्या 'जवान और डंकी' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. जवान 9 सप्टेंबरला चित्रपटगृहात रिलीज होणार आहे.

ताज्या बातम्या

Matheran News: किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेलेली महिला 700 फूट दरीत कोसळली, पोलिसांनी सुखरूप बाहेर काढलं

Mahaparinirvan Diwas Special Train : महापरिनिर्वाण दिनासाठी 5 डिसेंबरला मुंबईसाठी विशेष ट्रेन अनारक्षित, 7 डिसेंबरला परतणार

शहर किंवा गावाच्या नावापुढे 'पूर' का लिहिले जाते? जाणून घ्या रंजक कारण

Mahaparinirvan Din Motivational Quotes in Marathi: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या या 10 प्रेरणादायी विचारांनी जीवनात होईल क्रांती

Crime News : 4 दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या मुलीचा मृतदेह बाजूच्या खोलीत सापडला, हत्येचा संशय

Nashik City Link Bus : सिटी लिंक बस सेवा फसवी, शंभर टक्के सेवा देण्याचा दावा फोल

Maharashtra Politics: एकनाथ खडसेंच्या कार्यकाळात 6.60 कोटींचे नुकसान - मंगेश चव्हाण

Mahaparinirvan Din 2023 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनी मराठी संदेश, Whatsapp Messages द्वारे महापुरुषाला करा विनम्र अभिवादन

पुढची बातमी