मुंबई : कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका जय जय स्वामी समर्थमध्ये आजच्या भागात दोन महत्वाच्या घटनांवर प्रकाश टाकला जाणार आहे. त्यात एक म्हणजे दाजिबा संदर्भात आहे. तर दुसरी खंडोबा मंदिरातील आहे. (Jai Jai Swami Samarth Today Promo 16 december Episode 651 Colors Marathi read in marathi)
दाजिबांच्या घरात मोठ्या राणीसाहेब अचानक दाजिबांच्या झोपायच्या खोली येतात आणि काही तरी शोधू लागतात. त्या काय शोधत आहेत हे समजले नाही. अचानक दाजिबा त्यांचा हात धरतात.
दुसऱ्या घटनेत खंडोबाच्या मंदिरात एक सरदार आपल्या कुटुंबासोबत आहे. चंदाची मैत्रिण जमनाला स्वामींना भेटायचं आहे. पण तो सरदार तिला रोखतो तो त्या जागी नसताना स्वामी येतात आणि सैनिक स्वामींवर भाला रोखतात आणि त्यांना आडकाठी करतात. मग होणार का जमना आणि स्वामींची भेट
पहा काय झाले आजच्या भागात