एका एपिसोडसाठी इतकं मानधन घेते 'कुमकुम भाग्य'मधील 'ही' अभिनेत्री

मालिका-ए-रोज
Updated May 25, 2019 | 16:47 IST | टाइम्स नाऊ मराठी

kumkum bahgy: श्रीती झा हिची टीव्ही मालिका कुमकुम भाग्य २०१४ मध्ये सुरु झाली होती. पण आपल्याला हे माहित आहे का की श्रीती या शोच्या एका एपिसोडसाठी किती मानधन घेते. जाणून घ्या

sriti jha
श्रीती झा  |  फोटो सौजन्य: Instagram

मुंबईः टीव्ही एक्ट्रेस श्रीती झा छोट्या पडद्यावरील फेमस सुनेपैकी एक आहे. खूप कमी वेळात श्रीती यांनी प्रेक्षकांमध्ये आपले ओळख बनविण्यात यशस्वी झाली आहे. श्रीती झा यांना २००७ मध्ये पहिली संधी मिळाली आणि त्यांचा टीव्ही सिरिअल्सचा प्रवास सुरू झाला. पण त्यांना सगळ्यात जास्त प्रसिद्धी मिळाली ती कुमकुम भाग्य या सिरिअलमधून. शो मध्ये ५ वर्षापासून प्रज्ञाची भूमिका करून श्रीती प्रेक्षकांची फेवरेट झाली आहे. 

श्रीती झा हिची कुमकुम भाग्य २०१४ मध्ये टीव्हीवर प्रक्षेपित होण्यास सुरूवात झाली होती. पण आपल्याला माहित आहे का, श्रीती या शोच्या माध्यमातून किती कमाई करते? श्रीती बऱ्याच कालावधीपासून या शोचा भाग अाहे. आणि शूटींगसाठी हजारो रूपयाचे मानधन घेते. श्रीती झा एक एपिसोड शूट करण्यासाठी ६० हजारापर्यंत मानधन स्वीकारते. एक एपिसोडच्या मोबदल्यात ही रक्कम खूप चांगली आहे. तरीही दिव्यांका त्रिपाठी, मौनी रॉय यांच्या तुलनेत श्रीतीचे मानधन खूप कमी आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sriti Jha (@itisriti) onतसेच श्रीती झा हिच्या खासगी आयुष्याबद्दल काही बातम्या आलेल्या आहेत, मिळालेल्या माहितीनुसार, श्रीती झा टिव्ही एक्टर कुणाल करण कपूर याला डेट करत आहे. दोघांची काही ग्रुप हॉलिडे व्हॅकेशनची फोटोज समोर आले आहेत. हे फोटोज एक्ट्रेस लीना जुमानी यांनी इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. लीना जुमानी या कुमकुम भाग्यमध्ये प्रज्ञाच्या शत्रूची भूमिका करते आहे. खासगी आयुष्यात या दोघींमध्ये खूप चांगली मैत्री आहे. या दोघी सोबत ग्रुप हॉलिडेवर गेल्या होत्या तेव्हा कुणाल करण कपूर ही त्यांच्या सोबत होता. दरम्यान श्रीती आणि कुणाल यांनी कधीही आपल्या नात्याबद्दल पसरत असलेल्या बातम्यांवर अद्याप कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया दिलेली नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
एका एपिसोडसाठी इतकं मानधन घेते 'कुमकुम भाग्य'मधील 'ही' अभिनेत्री Description: kumkum bahgy: श्रीती झा हिची टीव्ही मालिका कुमकुम भाग्य २०१४ मध्ये सुरु झाली होती. पण आपल्याला हे माहित आहे का की श्रीती या शोच्या एका एपिसोडसाठी किती मानधन घेते. जाणून घ्या
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles