Bold Video: लग्नानंतर 'या' अभिनेत्रीची बोल्ड अदा, शॉर्ट ड्रेस घालून असा केला video shoot

मालिका-ए-रोज
Updated Sep 30, 2022 | 21:43 IST | टाइम्स नाऊ मराठी

Mouni Roy Bold Video: मौनी रॉय (Mouni Roy) लग्न झाल्यापासून जास्त बोल्ड झालेली दिसत आहे. अभिनेत्री एकामागून एक असे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत आहे की, ते पाहून चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकत आहे.

Mouni Roy Bold Video viral on social media
मौनी रॉयची बोल्ड अदा, video viral  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • मौनी रॉयची बोल्ड अदा, video viral
  • शॉर्ट ड्रेस घालून असं केला व्हिडिओ शूट
  • सोशल मीडियावर मौनी रॉयचा व्हिडिओ व्हायरल

Mouni Roy Bold Video:  मौनी रॉय (Mouni Roy) लग्न झाल्यापासून जास्त बोल्ड झालेली दिसत आहे. अभिनेत्री एकामागून एक असे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत आहे की, ते पाहून चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकत आहे. नुकताच मौनीने खूपच शॉर्ट ड्रेस वेअर करून असा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.बोल्ड पोज देत मौनी तिचा किलर परफॉर्मन्स या व्हिडिओमध्ये दाखवत आहे.  (Mouni Roy Bold Video viral on social media)


या व्हिडिओमध्ये मौनी रॉय शॉर्ट आणि रिव्हलिंग ड्रेस वेअर करून कॅमेऱ्यासमोर बोल्ड पोज देताना दिसत आहे. हा व्हिडिओ बोल्ड करण्यासाठी अभिनेत्रीने कपडे आणि पोझ देण्यात कोणतीही कसर सोडली नाही.

अधिक वाचा : 'बिग बॉस मराठी सीझन 4' वादाच्या भोवऱ्यात?


मौनीने खूपच शॉर्ट ड्रेस घातला आहे


या व्हिडिओमध्ये मौनी रॉय क्रीम कलरचा ऑफ शोल्डर रिव्हलिंग ड्रेस घालून कॅमेऱ्यासमोर दिसली. इतकंच नाही तर हा अतिशय टाइट ड्रेस वेअर करून या अभिनेत्रीने कॅमेऱ्यासमोर वेगवेगळी पोज देत आहे. खास गोष्ट म्हणजे मौनीने ब्रालेसचा शॉर्ट आणि टाइट ड्रेस वेअर केला होता.त्याच वेळी, तिचा लूक पूर्ण करण्यासाठी, मौनी तिचे केस मोकळे सोडले होते तर लाइट मेकअप केला होता. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
A post shared by mon (@imouniroy)


फोटोज केले शेअर

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
A post shared by mon (@imouniroy)

अधिक वाचा :ऑक्टोबरमध्ये रिलीज होणार 'हे' बिग स्टारर सिनेमा

व्हिडिओमध्ये मौनी रॉयने शॉर्ट ड्रेस वेअर केलेला दिसत आहे, जो ड्रेस अभिनेत्रीने तिच्या वाढदिवसाच्या दिवशीही वेअर केला होता. 28 सप्टेंबरला मौनीचा वाढदिवस होता. 
हा ड्रेस वेअर करून मौनीने सोशल मीडियावर अनेक फोटोही शेअर केले आहेत ज्यात ती किलर पोज देताना दिसत आहे. हे फोटो स्वत: अभिनेत्रीने तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, जे लोकांचे लक्ष वेधून घेत आहेत.


ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी