तारक मेहता...च्या या अभिनेत्याच्या २ वर्षाच्या मुलीचा मृत्यू, एका खेळण्याने घेतला जीव

मालिका-ए-रोज
Updated May 09, 2019 | 22:04 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

टीव्ही अभिनेता प्रतीश वोरा यांची मुलगी खेळण्यांसोबत खेळत होती. खेळता-खेळता तिने चुकून एक खेळणे गिळले. मुलीच्या घश्यातून अडकलेले खेळणे काढण्याचा प्रयत्न झाला मात्र...

pratish vora
प्रतीश वोरा  |  फोटो सौजन्य: Instagram

मुंबई: प्रसिद्ध अभिनेता प्रतीश वोरा यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या दोन वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाल्यावर त्यांच्या घरावर दुखा:चा डोंगर कोसळला आहे. बुधवारी एका अपघातात प्रतीश वोरा यांच्या मुलीचा मृत्यू झाला. मुलीच्या निधनाची बातमी खुद्द प्रतीश यांनी सोशल मीडियावर दिली आहे. या वृत्तानंतर संपूर्ण टीव्ही इंडस्ट्रीत शोक व्यक्त केला जात आहे. रिपोर्ट्सनुसार, प्रतीश यांची मुलगी एका खेळण्यासोबत खेळत होती. यावेळी खेळता खेळता तिने एक खेळणे चुकून गिळले. तिच्या तोंडातून तातडीने खेळणे बाहेर काढण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र यात तिचा जीव मात्र वाचला नाही. 

A post shared by Pratish Vora (@vorapratishofficial) on

Cuteness overloaded ? #cutebabies #family #indiancutebaby #littlebaby #cutiepie #babygirl #cutenessoverload

A post shared by Pratish Vora (@vorapratishofficial) on

टेलीचक्करशी बोलताना प्रतीश वोरा म्हणाले, ही घटना काल रात्री घडली. जेव्ही ती आपल्या खेळण्यांशी खेळत होती तेव्हा तिने खेळण्याचा छोटासा तुकडा चुकीने गिळला. प्लीज तुम्ही तिच्यासाठी प्रार्थना करा. सीरियलशी संबंधित एका सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रतीश या घटनेनंतक दुसऱ्या दिवशी सकाळीच मुलीचा मृतदेह घेऊन राजकोटला निघून  गेले. तेथेच मुलीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. 

Watch me from today “Udan” as Pawan Lal -tuntun’s father #colours #artistlife #actor #filmy

A post shared by Pratish Vora (@vorapratishofficial) on

My Lucky charm.. mmuuaawwaahh

A post shared by Pratish Vora (@vorapratishofficial) on

प्रतीश वोरा यांनी प्यार का पापड, तारक मेहता का उल्टा चष्मा आणि क्राईम पेट्रोल या शोमध्ये काम केले आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
तारक मेहता...च्या या अभिनेत्याच्या २ वर्षाच्या मुलीचा मृत्यू, एका खेळण्याने घेतला जीव Description: टीव्ही अभिनेता प्रतीश वोरा यांची मुलगी खेळण्यांसोबत खेळत होती. खेळता-खेळता तिने चुकून एक खेळणे गिळले. मुलीच्या घश्यातून अडकलेले खेळणे काढण्याचा प्रयत्न झाला मात्र...
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles
Shilpa Shetty: अभिनेत्री शिल्पा शेट्टीने नाकारली १० कोटींच्या जाहिरातीची ऑफर, जाणून घ्या कारण
Shilpa Shetty: अभिनेत्री शिल्पा शेट्टीने नाकारली १० कोटींच्या जाहिरातीची ऑफर, जाणून घ्या कारण
Box office: मिशन मंगल आणि बाटला हाऊस सिनेमाचं दोन दिवसांचं बॉक्स ऑफिस कलेक्शन
Box office: मिशन मंगल आणि बाटला हाऊस सिनेमाचं दोन दिवसांचं बॉक्स ऑफिस कलेक्शन
[VIDEO] अनुष्का शेट्टीसोबतच्या रिलेशनशिपवर साउथ सुपरस्टार प्रभासनं मौन सोडलं
[VIDEO] अनुष्का शेट्टीसोबतच्या रिलेशनशिपवर साउथ सुपरस्टार प्रभासनं मौन सोडलं
[VIDEO] शाहरूख खान लवकरच या सिनेमातून करणार कमबॅक
[VIDEO] शाहरूख खान लवकरच या सिनेमातून करणार कमबॅक
[VIDEO] : आलियाला लग्नाची मागणी घालताच रणबीर कपूर झाला भावूक
[VIDEO] : आलियाला लग्नाची मागणी घालताच रणबीर कपूर झाला भावूक
[VIDEO]: जाणून घ्या अभिनेता मिलिंद सोमण यांच्या फिटनेसचं सीक्रेट
[VIDEO]: जाणून घ्या अभिनेता मिलिंद सोमण यांच्या फिटनेसचं सीक्रेट
Salman Khan Wedding: या २१ वर्षींय अभिनेत्रीला सलमानसोबत करायचंय लग्न, व्यक्त केली इच्छा
Salman Khan Wedding: या २१ वर्षींय अभिनेत्रीला सलमानसोबत करायचंय लग्न, व्यक्त केली इच्छा
Batla House: जॉन अब्राहमच्या 'बाटला हाऊस'ची बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई, पाहा तिसऱ्या दिवशी किती कमावला गल्ला
Batla House: जॉन अब्राहमच्या 'बाटला हाऊस'ची बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई, पाहा तिसऱ्या दिवशी किती कमावला गल्ला