अभिनेत्री माधवी गोगटे यांचे निधन

veteran marathi actress madhavi gogate passes away प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या अभिनेत्री माधवी गोगटे यांचे मुंबईच्या सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये निधन झाले. त्या ५८ वर्षांच्या होत्या. माधवी यांच्या पश्चात पती आणि विवाहीत मुलगी आहे.

veteran marathi actress madhavi gogate passes away
अभिनेत्री माधवी गोगटे यांचे निधन 
थोडं पण कामाचं
  • अभिनेत्री माधवी गोगटे यांचे निधन
  • माधवी गोगटे ५८ वर्षांच्या होत्या
  • माधवी यांच्या पश्चात पती आणि विवाहीत मुलगी

veteran marathi actress madhavi gogate passes away मुंबईः प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या अभिनेत्री माधवी गोगटे यांचे मुंबईच्या सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये निधन झाले. त्या ५८ वर्षांच्या होत्या. माधवी यांच्या पश्चात पती आणि विवाहीत मुलगी आहे.

माधवी गोगटे यांनी अनेक मराठी आणि हिंदी टीव्ही मालिका, चित्रपट आणि नाटकांमध्ये भूमिका साकरल्या होत्या. 'भ्रमाचा भोपळा' आणि 'गेला माधव कुणीकडे' ही त्यांची मराठी नाटकं तुफान गाजली. 'घनचक्कर' या चित्रपटातील त्यांची भूमिका लोकप्रिय झाली. 

माधवी गोगटे यांनी भूमिका केलेल्या हिंदी टीव्ही मालिका - 'मिसेस तेंडुलकर', 'कोई अपना सा', 'ऐसा कभी सोचा न था', 'एक सफर', 'बसेरा', 'बाबा ऐसो वर ढुंडो', 'ढुंड लेंगी मंजिल हमें', 'कहीं तो होगा'

माधवी गोगटे यांनी भूमिका केलेल्या मराठी टीव्ही मालिका - तुझं माझं जमतंय

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी