Bigg boss Marathi 3 : “ते आले तर राडा होणारचं...”– विशाल !

Bigg boss Marathi 3 : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज सुरू होणार्‍या “मासळी बाजार” मध्ये आज टास्क जारी शांततेत पार पडणार असला तरीदेखील सदस्यांच्या बोलण्यावरून असे दिसून येते आहे की, ही वादळा पूर्वीची शांतता नाहीये ना ? सदस्यांमधील चर्चा ऐकून तुम्हांला देखील हाच प्रश्न पडणार हे नक्की!

Who will win the captaincy race?
“ते आले तर राडा होणारचं...”– विशाल !  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • बिग बॉस मराठी सिझन तिसरा – दिवस 47 !
  • कॅप्टन्सीच्या शर्यतीत कोण मारणार बाजी ?
  • बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज सुरू होणार्‍या “मासळी बाजार” मध्ये आज टास्क जारी शांततेत पार पडणार

Bigg boss Marathi 3 । मुंबई  : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज सुरू होणार्‍या “मासळी बाजार” मध्ये आज टास्क जारी शांततेत पार पडणार असला तरीदेखील सदस्यांच्या बोलण्यावरून असे दिसून येते आहे की, ही वादळा पूर्वीची शांतता नाहीये ना ? सदस्यांमधील चर्चा ऐकून तुम्हांला देखील हाच प्रश्न पडणार हे नक्की! (Who will win the captaincy race?)

आज विशाल, विकास, मीनल मध्ये चर्चा रंगणार आहे याचविषयावरून... विशालचे म्हणणे आहे, वैयक्तिक रक्षा करायची म्हंटल ना भावा... जे काही चोराचोरी असेल वा इतर ते लास्टच्याच दिवशी केलेलं बरं आहे ! विकास म्हणाला, आता घुसू नका कोणी. विशाल म्हणाला, आता गेलो तर राडाच होणार. त्यावर मीनल म्हणाली, पण, जर ते आले तर ? त्यावर विशाल म्हणाला, त्यानंतर आपल्याला ते करायचेच आहे, मग तर राडा होणारच. मीनल म्हणाली तिथे लिहिले आहे क, पैसे तिजोरीमध्ये ठेवणे बंधनकारक नाहीये. तर मग आपले पैसे आफळण थोडे वाटून घेऊया.
 
पुढे विकास विशालला विचारणार आहे, काय म्हणाला जय, मी त्याच्याशी बोललो की तिकडून कोणी येणार आहे का? अशी काही गोष्ट आहे का ? तो म्हणाला आमचं मला महिती नाही, तिकडून कोणी येणार आहे की नाही अजून ठरलं नाहीये. माझं असं आहे की, जो deserving candidate आहे कॅप्टन्सीसाठी तोच येणार. 
 
बघूया या कॅप्टन्सीच्या या शर्यतीत कोण बाजी मारणार ? तेव्हा बघत राहा बिग बॉस मराठी सिझन तिसरा दररोज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी