[PHOTOS]: बिग बॉस मराठी २चे लव्ह बर्ड्स शिव-वीणाची लव स्टोरी अजूनही तितकीच गुलाबी, पाहा फोटोज

झगमगाट
Updated Nov 07, 2019 | 18:47 IST | चित्राली चोगले
taboola
[PHOTOS]: बिग बॉस मराठी २चे लव्ह बर्ड्स शिव-वीणाची लव स्टोरी अजूनही तितकीच गुलाबी, पाहा फोटोज Description: बिग बॉस मराठी २च्या घरात शिव ठाकरे आणि वीणा जगताप यांची लव स्टोरी सुरु झाली. त्यावर बरीच टीका झाली होती की ही लव स्टोरी खोटी आहे पण सीझन संपून महिने लोटले असले तरी या दोघांची केमिस्ट्री आजही तितकीच गुलाबी आहे.