[PHOTOS] Ghadge & Sunn Serial: घाडगे अॅण्ड सूनच्या अक्षय-अमृताच्या लगीनसराईची धूम अशी रंगणार

झगमगाट
Updated Sep 12, 2019 | 14:30 IST | चित्राली चोगले
taboola
[PHOTOS] Ghadge & Sunn Serial: घाडगे अॅण्ड सूनच्या अक्षय-अमृताच्या लगीनसराईची धूम अशी रंगणार Description: घाडगे अॅण्ड सून मालिकेत आता एक सुखद वळण आलं असून आता मालिकेत लवकरच अमृता-अक्षयचा विवाहसोहळा रंगणार आहे. अखेर अक्षय-अमृताच्या सुखी संसाराला सुरुवात होणार आहे. कसा रंगणार आहे हा विवाहसोहळा आणि कशी असणार आहे पाहा