Marathi Celebrity Bappa: मराठी कलाकारांच्या घरातील लाडके बाप्पा, पाहा PHOTOS

झगमगाट
Updated Sep 03, 2019 | 17:34 IST | चित्राली चोगले
taboola
Marathi Celebrity Bappa: मराठी कलाकारांच्या घरातील लाडके बाप्पा, पाहा PHOTOS Description: गणपती बाप्पा हा कलेचा देवता आहे. सगळ्यांच्या लाडक्या बाप्पाचं जसं आपण सगळे मनोभावे जल्लोषात स्वागत करतो तसंच आपली कलाकार मंडळी सुद्धा त्यांच स्वागत करतात. पाहा आपल्या मराठी सेलिब्रिटींच्या घरचे लाडके बाप्पा.