[PHOTOS]: मिसेस मुख्यमंत्री मालिकेतली लाडकी जोडी समर-सुमीच्या प्री-वेडिंग फोटोशूटची धूम

झगमगाट
Updated Sep 17, 2019 | 08:56 IST | टाइम्स नाऊ मराठी
taboola
[PHOTOS]: मिसेस मुख्यमंत्री मालिकेतली लाडकी जोडी समर-सुमीच्या प्री-वेडिंग फोटोशूटची धूम Description: मिसेस मुख्यमंत्री मालिका आता एका धमाल वळणावर आली आहे. मालिकेत लवकरच सुमी- समरचं लग्न पार पडणार आहे आणि त्याची तयारी मालिकेत सुरु झाली आहे. नुकतंच या दोघांचं एक धमाल प्री-वेडिंग फोटोशूट रंगलं ते असं, पाहा फोटोज