[PHOTOS]: सुखाच्या सरींनी हे मन बावरे मालिकेची ट्रिपल सेंच्युरी, ३०० भागांचा टप्पा पार

झगमगाट
Updated Sep 12, 2019 | 19:49 IST | चित्राली चोगले
taboola
[PHOTOS]: सुखाच्या सरींनी हे मन बावरे मालिकेची ट्रिपल सेंच्युरी, ३०० भागांचा टप्पा पार Description: मराठी छोट्या पडद्यावरील मालिका सुखाच्या सरींनी हे मन बावरेने ३०० भागांचा टप्पा पार केलाय. या निमित्त एक जंगी सेलिब्रेशन मालिकेच्या सेटवर केलं गेलं. यावेळी मालिकेची संपूर्ण टीम हजर होती आणि धमाल केली गेली.