रात्रीस खेळ चालेची सरिता रीअल लाईफमध्ये आहे खूपच बोल्ड

झगमगाट
Updated Apr 16, 2019 | 10:41 IST | टाइम्स नाऊ मराठी
रात्रीस खेळ चालेची सरिता रीअल लाईफमध्ये आहे खूपच बोल्ड Description: रात्रीस खेळ चाले २ ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. यातील दत्ताची बायको सरिता या सोज्वळ सुनेची भूमिका साकारली आहे प्राजक्ता वाडये हिने.