स्वराज्य जननी जिजामाता येत्या १९ ऑगस्टपासून प्रेक्षकांच्या भेटीला

झगमगाट
Updated Aug 14, 2019 | 17:17 IST | टाइम्स नाऊ मराठी
स्वराज्य जननी जिजामाता येत्या १९ ऑगस्टपासून प्रेक्षकांच्या भेटीला Description: स्वराज्य जननी जिजामाता ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. महाराष्ट्राच्या इतिहासातील एक सुवर्ण पान या मालिके द्यावरे उलघडणार आहे. मालिकेचा लॉन्च सोहळा नुकताच पार पडला. पाहा त्याची काही क्षणचित्र.