अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडने नवारात्रीनिमित्त भरतनाट्यममधून साकारली ९ रुपं

झगमगाट
Updated Oct 07, 2019 | 17:07 IST | चित्राली चोगले
taboola
अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडने नवारात्रीनिमित्त भरतनाट्यममधून साकारली ९ रुपं Description: छोट्या पडद्यावर स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेतील येसूबाई म्हणजेच अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड प्रचंड लोकप्रिय आहे. तिने नुकतंच तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन तिच्या फॅन्ससाठी नवरात्री निमित्त खास फोटोशूट केलंय.